उद्देश
खाजगी वापराकरता चारचाकी वाहनखरेदी - (नवीन अथवा वापरलेले)
कमाल रक्कम / पात्रता / मार्जिन
A.नवे वाहन
खाजगी वाहन
- कमाल रू. 50.00 लाख.
- वाहनखरेदीच्या प्रस्तावावरील शोरूम किंमत, एकवेळ कर, विमा व नोंदणी शुल्क यांसहित किंमतीच्या 90 %/ 80%.
- कर्ज पात्रता = (परतफेड क्षमता X 100000 )/ समान मासिक हप्ता, प्रति रू. 1,00,000/-.
व्यापारी वाहन
- कमाल रू. 50.00 लाख.
- वाहनखरेदीच्या प्रस्तावावरील शोरूम किंमत, एकवेळ कर, विमा व नोंदणी शुल्क यांसहित किंमतीच्या 85%.
- कर्ज पात्रता = (परतफेड क्षमता X 100000 )/ समान मासिक हप्ता, प्रति रू. 1,00,000/-.
ज्यामध्ये,
परतफेड क्षमता = निव्वळ मासिक उत्पन्न – (वजा) किमान हातात पडणारी रक्कम – (वजा) अन्य कर्जांच्या वजावटी.
हातात पडणारे किमान वेतन/ उत्पन्न =
निव्वळ मासिक उत्पन्न/वेतनाच्या 40%. किमान रू. 12000/- व कमाल रू. 20,000/- या मर्यादांच्या अधीन.
दुचाकी वाहनांसाठी = निव्वळ उत्पन्नाच्या ४०% / पगार p.m. किमान रु.च्या अधीन. रु. 9000/- आणि कमाल रु. 20000/-
B. वापरलेले वाहन (3 वर्षांपेक्षा अधिक जुने नसलेले द्वितीय हस्त वाहन)
- कमाल रू. 25.00 लाख.
- परतफेड क्षमतेनुसार
- वाहनाच्या मूल्यांकनाच्या 60% or खरेदीकरार मूल्याच्या 60%.
1, 2, 3 यांपैकी जी रक्कम कमी असेल ती. परतफेड
C. CNG/LPG टेम्पो / ट्रक / बससाठी रूपांतरण कमाल रू. 1,40,000/-
परतफेड
- नवे वाहन :84 महिन्यांपर्यंत
- वापरलेले वाहन :36 महिन्यांपर्यंत.
- वापरलेले बस : 48 महिन्यांपर्यंत.
व्याजदर येथे क्लिक करा
मार्जिन
A. नवे वाहन
a) खाजगी कार : रू.15.00 लाखपर्यंत : 10%
रू. 15.00 लाखपेक्षा अधिक ते रू. 75.00 लाख : 20%
b) दुचाकी वाहन – रू.2.00 लाखपर्यंत काही नाही,रू.2.00 लाखपेक्षा अधिक 10%.
c) व्यापारी वाहन - 15%
B. वापरलेले वाहन
(3 वर्षांपेक्षा अधिक जुने नसलेले)
i) खाजगी कार : मूल्यांकन/खरेदीकरार मूल्य यांच्यापैकी जी रक्कम कमी असेल, तिच्या 40% आणि कमाल रू. 30.00 लाख
सदस्यत्व
अर्जदार – मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम
हमीदार--
रू. 25.00 लाखपर्यंतच्या कर्जासाठी - नाममात्र सदस्यत्व, रू. 100/-.
रू. 25.00 लाखपेक्षा अधिक कर्जासाठी - नियमित सदस्यत्व रू. 1000/-
हमीदार
- खाजगी वाहन/स्कूल बस /रिक्शा -निव्वळ वेतन/उत्पन्न रू. 15,000/- द. म. असलेला एक हमीदार.
- व्यापारी वाहन - निव्वळ वेतन/उत्पन्न रू. 25,000/- द. म. असलेला एक हमीदार.
- पगारदार कुटुंबीय स्वीकारार्ह असतील.
- आमच्याकडे पतसुविधा उपभोगणाऱ्या व ज्यांची सर्व पतसुविधा खाती सामान्य आहेत अशा संस्था/कंपन्या/एलएलपी/न्यास यांच्या एकमेव मालक, भागीदार, संचालक आणि विश्वस्तांसाठीच्या कर्जांकरता हमीदार आवश्यक नाही.
- विद्यमान गृहकर्ज/तारणकर्जांचे कर्जदार, ज्यांच्या सुविधा मुख्य /आनुषंगिक तारणे आणि परतफेडीचा पूर्वेतिहास चांगले आहेत, तसेच ज्यांची सर्व पतसुविधा खाती सामान्य आहेत, त्यांच्या कर्जांकरता हमीदार आवश्यक नाही.
- अर्जदारlचे निव्वळ वेतन/उत्पन्न रू. 50,000/- द. म. - हमीदार आवश्यक नाही.
- इलेक्ट्रिक टू व्हीलरसाठी एक जामीन (स्कूटर आणि बाइक्स)
तारण
वाहनाचे गहाणखत
विमा
विमा पॉलिसीचे हक्क आमच्या बँकेच्या नावे करणे आवश्यक.
सेवा शुल्क
सेवा शुल्क मॅन्युअल नुसार