उद्देश
सदर रक्कम कुठल्याही उत्पादक कारणाकरता वापरता येते.
कमाल रक्कम
A.कर्जे
a) एनएससी समोर कर्ज
2 वर्षांपर्यंत जुने रोखे – देय झालेल्या मूल्याच्या 70%.
2 वर्षे ते 4 वर्षे जुने रोखे - देय झालेल्या मूल्याच्या 75%
4 वर्षांवरील रोखे - देय झालेल्या मूल्याच्या 85%.
आयुर्विमा पॉलिसी/किविप समोर कर्ज – शरणमूल्याच्या 90%.
एनएससी/किविप/आरबीआय रोख्यांसमोर एसओडी - देय झालेल्या मूल्याच्या 80%.
आयुर्विमा पॉलिसीसमोर एसओडी - देय झालेल्या मूल्याच्या 90%
टीप : किविपसमोरील कर्जासाठी, किविप (अडीच वर्षांनंतर रोखीत रूपांतरणीय असावे.)
परतफेड
कर्जे:-
कमाल 60 हप्ते किंवा मुदतपूर्तीसोबत आपोआप समाप्ती (को-टर्मिनस), यांपैकी जे आधी असेल ते.
तारणाधिष्ठित ओव्हरड्राफ्ट:-
तीन वर्षे.
आरओआय येथे क्लिक करा
सदस्यत्व
रू. 1 लाखपर्यंत - नाममात्र सदस्यत्व
रू. 1 लाखच्या पुढे - नियमित सदस्यत्व, मर्यादेच्या प्रमाणात शेअरहोल्डिंगचे नियम
हमीदार
आवश्यकता नाही.
मुख्य तारण
एनएससी/किविप/ आयुर्विमा पॉलिसीचे हक्क बँकेच्या नावे करून तारण ठेवणे.
सेवा शुल्क
सेवा शुल्क मॅन्युअल नुसार
अन्य अटी
- तारण म्हणून अज्ञान व्यक्तीच्या नावे असलेले प्रमाणपत्र स्वीकारले जाणार नाही.
- आयुर्विमा पॉलिसीसमोर कर्ज/एसओडी देण्याकरता फक्त भारतीय आयुर्विमा महामंडळाने जारी केलेलेल्या आणि अर्जदाराच्या नावे असलेल्या पॉलिसीचाच विचार केला जाईल.
- बँकेच्या कार्यक्षेत्राच्या बाहेर पोस्ट ऑफिसने जारी केलेले NSC स्वीकारले जाऊ नये.