Shopin

टॅक्सी-ऑटोरिक्शा व शाळेची व्हॅन यांच्यासाठी कर्ज

 

  • उद्देश पात्रता
    • ऑन रोड किंमतीच्या 90% (कंपनीच्या देयकातील किंमतीमध्ये शोरूम किंमत, पेंटिंग, सीएनजी किट, सीएनजी सिलिंडर, कॅरियर, समोरचे गार्ड, गती नियंत्रक, मीटर, एकरकमी कर, विमा आणि नोंदणी शुल्क हे सर्व समाविष्ट असणे आवश्यक आहे.)
    • वाहन सार्वजनिक वाहतुकीकरता चालवण्याचा परवाना अर्जदाराच्या नावे असणे आवश्यक आहे. कायमस्वरुपी असलेल्या विधवा परवान्याच्या बाबतीत, टॅक्सी/रिक्षा चालवणाऱ्या व्यक्तीला सहकर्जदार केले जाईल.
    • अर्जदाराकडे स्वतःच्या नावाने अथवा कुटुंबियांच्या नावावर घर असणे आवश्यक, मग ते चाळीमध्ये भाड्याने (पगडी) असो वा स्वतःचे असो वा जिल्हाधिकाऱ्यांची जमीन व त्याच्या नावे फोटोसहित पास असलेले असो. लीव्ह अँड लायसन्स प्रकारच्या निवासाला परवानगी नाही.
    परतफेड

    84 महिने

    व्याजदर येथे क्लिक करा



    मार्जिन

    10%

    सदस्यत्व

    अर्जदार - नियमित सदस्यत्व.
    हमीदार - नाममात्र सदस्यत्व

    हमीदार

    निव्वळ उत्पन्न/वेतन रू. 15,000/- पेक्षा अधिक असलेला एक हमीदार.
    हमीदार रिक्शा वा टॅक्सीमालक किंवा पगारी चालक असू शकतो.

    मुख्य तारण

    आम्ही वित्तसाहाय्य पुरवलेले वाहन व विम्याचे तारण

    सेवा शुल्क

    सेवा मॅन्युअल शुल्कानुसार.

    हिस्सा

    मंजूर रकमेच्या 2.5%

    आवश्यक कागदपत्रे
    • केवायसीच नियमांच्या अनुपालनासाठीची कागदपत्रे, जसे निवासाचा पुरावा, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स, दोन फोटो इ.
    • बॅज
    • परवान्याची प्रत
    • ऑटो-टॅक्सी संघटनेचे पत्र,
    • 2 तस्वीरें इत्यादि.
    • ताज्या प्राप्तिकर परताव्याची प्रत, ती उपलब्ध नसल्यास उत्पन्नाचे घोषणापत्र.

    आमच्या बँकेमध्ये खाते सुरू करणे आवश्यक.

    अन्य अटी

    आम्ही सीएनजी/एलपीजीमध्ये रूपांतरासाठीदेखील अर्थसाहाय्य पुरवतो:

    टॅक्सी : कमाल रू. 0.50 लाख (टॅक्सी तारण)
    ऑटोरिक्शा : कमाल रू. 0.25 लाख (रिक्शा तारण)