Shopin

महिला उद्योजकांना कर्जे

  • ही योजना महिला उद्योजक आणि व्यावसायिकांसाठी सुरू करण्यात आली आहे. सदर योजना उद्योग वा व्यवसायाद्वारे आर्थिक उन्नतीसाठी वित्तीय साहाय्य देऊ करणारी आहे.
    मुंबई, कर्नाटक व गुजरातमध्ये शाखांचे जाळे असलेली आमची बँक महिला उद्योजकांना त्यांच्या आवडीचे उद्योग-व्यवसाय करण्याकरता अर्थसाहाय्याचा लाभ घेण्याचे आवाहन करते.
    • सवलतीचे व्याजदर.
    • कुठलेही छुपे आकार नाहीत.
    • वैयक्तिक सेवा.
    सेवा शुल्क आणि हिश्श्याची रक्कम, लागू असल्याप्रमाणे.
     
    पहिल्या वर्षाच्या गुंतवणुकीवरील परताव्यकरता येथे क्लिक करा,
    अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल.