तुमच्या विद्यमान आणि भावी विस्तारयोजनांच्या आधारे, तसेच मालाचा साठा (स्टॉक) आणि पुस्तकी येण्यांच्या मूलभूत तारणांसमोर, तुमच्या कंपनीच्या खेळत्या भांडवलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी आम्ही रोख पतमर्यादा पुरवतो.
|
ठळक मुद्दे:-
- फक्त देय बाकीवरच व्याज द्यावे लागते.
- उपलब्ध डीपी, एमपीबीएफ इ. आम्ही विचारात घेतो.
- अल्प व्याजदर
- बँकेच्या विहित अटींप्रमाणे आनुषंगिक (कोलॅटरल) तारण आवश्यक.
- अन्य अटी खेळत्या भांडवलाकरता अर्थसाहाय्यासाठीच्या मुद्द्यांप्रमाणे.
- लागू असेल त्याप्रमाणे सेवा शुल्क.
|
व्याजदरांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
|
अधिक माहितीकरता आम्हाला loans[at]abhyudayabank[dot]net , या ई-मेलवर लिहा, अभ्युदय सहकारी बँक आपल्याशी परत संपर्क साधेल. |