एटीएम/रूपे डेबिट कार्ड हॉट लिस्ट करण्याकरता :-
आमच्या बँकेमध्ये नोंदणी केलेल्या तुमच्या मोबाईल क्रमांकावरून 9223110011 हा क्रमांक डायल करा. दोन-तीन रिंगनंतर कॉल आपोआप बंद होईल आणि प्रणाली तुमचे कार्ड हॉट लिस्ट करेल व तुम्हाला तसा एसएमएस पाठवेल.
__________________________________________________________________
|
शिलकीची विचारणा :-
|
शिलकीच्या विचारणेकरता आपल्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून मिस्ड कॉल देण्याची सेवा :-
टोल फ्री क्र. : 18003135235
|
|
|
|
व्यवहाराची सूचना (सतर्क) सेवा |
1 |
रु. 5000/- पेक्षा अधिक डेबिट व्यवहाराकरता |
2 |
रु. 50,000/- पेक्षा अधिक नेफ्ट/आरटीजीएस क्रेडिट व्यवहाराकरता |
3 |
सर्व एटीएम व्यवहारांकरता |
|
मुदतठेव आणि मूळ ठेवरकमेच्या मुदतपूर्तीची सूचना तुम्हाला पाठवली जाईल.
अधिक माहितीसाठी आमच्या शाखाव्यवस्थापकांशी संपर्क साधा किंवा
दूरध्वनी क्र. : 022-25246445/25246825
ई मेल : ibhelp[at]abhyudayabank[dot]net
|