एबीबी (एनी ब्रँच बँकिंग) द्वारे ग्राहक खालील सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
- फक्त धनादेशाद्वारे आहरण अथवा निधी हस्तांतरण.
- एबीबीद्वारे अन्य शाखांमधून, बचत खात्यातून कमाल रोख आहरण स्वतः खातेदाराकरता रू. 50,000/- आणि त्रयस्थ पक्षासाठी रू. 25,000/-. चालू खाते/एसओडी /एसोडीआयएमपी /एफएलएक्सएलएन /एसोडीजीएलडी खात्यांतून स्वतः खातेदाराकरता रू. 1,00,000/- आणि त्रयस्थ पक्षासाठी रू. 50,000/-.
- निधी हस्तांतरण व्यवहारांकरता रकमेची कुठलीही मर्यादा नाही.
|