आवर्ती किंवा रिकरींग ठेव खाते सुरू करण्यामध्ये लाभ हा आहे की, ठेवीदार ठराविक मासिक हप्त्यांमध्ये काही रकमेची बचत करू शकतो, जेणेकरून विशिष्ट मुदतीनंतर त्याला/तिला एखादे अपेक्षित देणे/खर्च भागवणे शक्य होऊ शकते.
खाते कोण सुरू करू शकते :
किमान ठेव रक्कम : रू.. 50/-
व्याज :
खातेपुस्तक : बँक ठेवीदारांना त्यांचे नाव, पत्ता, हप्त्याची रक्कम, ठेवीचा कालावधी, मुदतपूर्तीची तारीख आणि मुदतपूर्तीनंतरची रक्कम दर्शवणारे एक खातेपुस्तक (पासबुक) जारी करेल.
ठेवीवर कर्ज : ठेवरकमेच्या 90% (आजरोजी देय असलेले मूल्य) कर्ज उपलब्ध आहे.
सर्वसाधारण माहिती :सदर नियमांमध्ये वेळोवेळी बदल वा सुधारणा करण्याचा आणि ते रद्द करण्याचा अधिकार बँक राखून ठेवते.
- बँकेने मान्यता दिलेली कुठलीही एक वा अनेक व्यक्ती.
- सहकारी संस्था, नोंदणीकृत विश्वस्त संस्था, संस्था आणि संघ.
- दोन किंवा अधिक व्यक्ती संयुक्त नावाने.
- अज्ञान व्यक्तीच्या वतीने नैसर्गिक पालक, म्हणजेच बँकेने मान्यता दिलेले पिता किंवा माता.
|