खाते कोण सुरू करू शकते :
चालू खाते सुरू करण्याकरता प्रारंभिक ठेव आणि सांभाळावयाची किमान शिल्लक रक्कम : रू. 5000/-
व्याजदर : चालू खात्यातील शिलकीवर कुठलेही व्याज दिले जाणार नाही.
खातेविवरण पत्र :बँक खातेदाराला महिन्यातून एकदा खातेविवरण पत्र जारी करेल.
लाभ :
- एनी ब्रँच बँकिंग (एबीबी), इंटर ब्रँच कनेक्टिव्हिटी
- एटीएम सुविधा
- रेमिटन्स – भारतातील कुठल्याही ठिकाणाच्या नावे पे ऑर्डर, डिमांड ड्राफ्ट
- बाहेरगावच्या धनादेशांचे वटवण्याकरता संकलन
- टेलिबँकिंग सुविधा
- आरटीजीएस/एनईएफटी सुविधा
- एसएमएस बँकिंग सुविधा
- मोबाईल बँकिंग
चालू खात्यांमधील एबीबी व्यवहार:प्रत्येक दिवशी रोख आहरण मर्यादा स्वतःकरता रू. 1,00,000/- आणि त्रयस्थ पक्षाकरता रू. 50,000/-.