उद्देश
कार्यालय/गाळा/उपकरणांची खरेदी
कार्यालय/गाळा यांचे नूतनीकरण
कमाल रक्कम
व्यवसाय कर्ज योजनेअंतर्गत - रु.50.00 लाख
पात्रता
कर्जदाराची घटना :- व्यक्ती, एकमालक संस्था, भागीदारी संस्था आणि कंपनी (प्रा. लि./लि.)
पदवी/पदविकाप्राप्त व्यावसायिक (वैद्यकीय व्यावसायिकांव्यतिरिक्त) किंवा बँकेच्या मते जे आपल्या क्षेत्रामध्ये तांत्रिक अर्हताप्राप्त वा कौशल्यप्राप्त आहेत, जसे नोंदणीकृत वकील, वास्तुविशारद, सनदी लेखापाल, सनदी अभियंता, पत्रकार, व्यवस्थापन सल्लागार, सॉफ्टवेअर अभियंता इ.
परतफेड
कमाल 84 महिने (अधिस्थगन कालावधीसह)
व्याजदर येथे क्लिक करा
मार्जिन
साधने/उपकरणे : 10%
जागा/संगणक/नूतनीकरण/फर्निचर/फिक्स्चर इ. : 25%
हमीदार
कर्ज रू. 10.00 लाखपर्यंत :- निव्वळ हातात पडणारे वेतन/निव्वळ नफा/निव्वळ उत्पन्न रू. 12,000/- द. म. असणारा एक हमीदार
कर्ज रू. 10.00 लाखपेक्षा अधिक :- निव्वळ हातात पडणारे वेतन/निव्वळ नफा/निव्वळ उत्पन्न रू. 20,000/- द. म. असणारा एक हमीदार किंवा निव्वळ हातात पडणारे वेतन/निव्वळ नफा/निव्वळ उत्पन्न रू. 15,000/- द. म. असणारे दोन हमीदार
सदस्यत्व
अर्जदार व सहअर्जदार – नियमित सदस्य
हमीदार
a) रू. 25.00 लाखपर्यंत - नाममात्र सदस्यत्व
b) रू. 25.00 लाखांपुढे - नियमित सदस्यत्व
मुख्य तारण
खरेदी केलेल्या मालमत्तेचे तारण
जागेची समन्यायी गहाणवट, खरेदी केली असल्यास
आनुषंगिक तारण
कर्ज रू. 5.00 लाखपर्यंत, आनुषंगिक तारण कर्जरकमेच्या 25%
कर्ज रू. 5.00 लाखपेक्षा अधिक, आनुषंगिक तारण कर्जरकमेच्या 50%
सेवा शुल्क
सेवा शुल्क मॅन्युअल नुसार
हिस्सा
मंजूर रकमेच्या 2.5%
विमा
सर्व तारण/गहाण मालमत्तांचा सर्वसमावेशक विमा
अन्य सूचना
देयके वा पावत्या सादर करणे आवश्यक. पेमेंट यंत्रसामग्री वा उपकरणांच्या निर्मात्यांना, तसेच कंत्राटदारांना थेट दिले जाईल.