- एटीएम चार्जबॅक : -
तुमचे खाते असलेल्या शाखेमध्ये खालील फॉर्म भरून त्वरित सादर करा.
फॉर्म डाऊनलोड
- एटीएम/ रूपे डेबिट कार्ड / एटीएम-रूपे पिन चालत नसल्यास, कृपया तुमचे खाते असलेल्या शाखेशी संपर्क साधा.
- तुमचे एटीएम / रूपे डेबिट कार्ड गहाळ झाल्यास कृपया तुमचे खाते असलेल्या शाखेशी संपर्क साधा आणि तुमचे एटीएम कार्ड प्राधान्याने “हॉट लिस्ट” मध्ये टाकून घ्या.
कार्ड हॉटलिस्ट करण्याकरता बँकेकडे नोंदवलेल्या तुमच्या नोंदणीकृत मोबाईल क्रमांकावरून 9223110011 हा क्रमांक डायल करा. 2-3 रिंगनंतर कॉल बंद होईल आणि प्रणाली तुमचे कार्ड हॉटलिस्ट करेल, तसेच तुम्हाला तशी सूचना देणारा एसएमएस संदेश मिळेल.
किंवा
एटीएम / डेबिट कार्ड ब्लॉक करण्याकरता तुम्ही या पत्त्यावर ई-मेल देखील पाठवू शकता - hotlist[at]abhyudayabank[dot]net
किंवा
तुम्ही 022-68778900 / 1800223131
या क्रमांकावर संपर्क साधू शकता, जेणेकरून तुमच्या एटीएम कार्डाचा दुरुपयोग होणार नाही. एटीएम कार्ड गहाळ झाल्याची तक्रार करतेवेळी तुमच्या ओळखीसोबत कृपया तुमचा खातेक्रमांकही कळवा.