बँक तिच्या खालील शाखांमध्ये रिलायन्स एनर्जी, बेस्ट आणि मराविमंच्या बिलांचा भरणा स्वीकारते : नेहरू नगर, अभ्युदयनगर, वरळी आणि घाटकोपर.
शाखांच्या माहितीकरता येथे क्लिक करा
बँक तिच्या सर्व शाखांमधून आयसीआयसीआय व एचडीएफसी या बँकांचे, देशभरात सर्वत्र देय असलेले धनादेश जारी करते. बाहेरगावचे धनादेश स्पीड क्लियरींगद्वारे वटवले जातात.