Shopin

भारतीय जीवन विमा निगमचे कॉर्पोरेट एजंट

  • अभ्‍युदय बँक –
    आता भारतीय जीवन बीमा निगम आणि द न्‍यू इंडिया एश्‍युरन्स कंपनी लिमिटेडची कॉर्पोरेट एजंट आहे.

    आमच्या बँकेने भारतातील प्रसिद्ध विमा कंपन्या, म्हणजेच भारतीय जीवन बीमा निगम आणि द न्‍यू इंडिया एश्‍युरन्स कंपनी लिमिटेड यांची कॉर्पोरेट एजन्सी घेतली आहे. त्यांच्याकडून प्रस्‍तावित होणाऱ्या विविध पॉलिसी आमच्या बँकेच्या विविध शाखांमध्ये उपलब्‍ध आहेत. विमाविषयक सल्ल्याकरता इच्‍छुकांनी आपल्या नजिकच्या शाखेमध्ये किंवा मुख्य कार्यालयातील विमा विभागाशी संपर्क साधावा.

    शाखांच्या पत्त्यांकरता येथे क्लिक करा

    अभ्‍युदय सहकारी बँक लिमिटेड,
    पहिला मजला, अभ्‍युदय बँक बिल्डिंग, सेक्‍टर 17,
    वाशी, नवी मुंबई - 400 705
    दूरध्वनी 022-27892452, 27889215
    ई-मेल .insurance[at]abhyudayabank[dot]net