- कुठलीही व्यक्ती तिच्या नावाने
- एकापेक्षा अधिक व्यक्ती संयुक्तपणे (कमाल 4 व्यक्ती)
- अशिक्षित व्यक्ती
- दृष्टीहीन / दृष्टीदोष असलेल्या / विकलांग व्यक्ती
- कायद्याने अज्ञान असलेल्या व्यक्तीच्या नावे व वतीने पालक
- धर्मादाय/ धार्मिक संस्था
- न्यास, क्लब, संस्था, बिगर शासकीय संस्था
- स्थानिक मंडळे, सर्व प्रकारच्या सहकारी संस्था वा अन्य कुठलेही मंडळ
- बँकेचे कर्मचारी
- वयाची 14 वर्षे पूर्ण केलेले विद्यार्थी.
बचत बँक खाते सुरू करण्याकरता प्रारंभिक ठेव व आवश्यक किमान शिल्लक :
धनादेश पुस्तिका सुविधेसह वा विना - रू. 500/-